By Tejas Bhagwat
Pic Credit - twitter
Published 14 Feb, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाकुंभमध्ये स्नान केले आहे.
फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि मुलगी दिविजासोबत महाकुंभात स्नान केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबासह त्रिवेणी संगमावर विधिवत पूजा केली.
देवेंद्र फडणवीस यांनी गंगा नदीत जाऊन स्नान देखील केले. यावेळी त्यांनी गंगेमध्ये डुबकी मारली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या ठिकाणी सुंदर व्यवस्था केली असल्याचे फडणवीस म्हणाले.
दररोज 10 ते 15 मिनिटे हसल्यामुळे कॅलरी देखील बर्न होण्यास मदत होते.