गारठा वाढला, मुंबईत पसरली धुक्याची चादर 

Maharashtra

23 January 2026

Author:  श्वेता झगडे

कडाक्याच्या थंडीचे दिवस असतानाच अचानक किमान तापमानात मोठी वाढ झाली.

तापमान

Picture Credit: Pinterest

वातावरणात झालेल्या या बदलामुळे पहाटे दाट धुक्याची चादर आणि रात्रीच्या वेळी असह्य उकाडा आहे.

उकाडा

Picture Credit: Pinterest

23 जानेवारी रोजी राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा इशारा दिला आहे.

पावसाचा इशारा

Picture Credit: Pinterest

कोकणातील पालघर , महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर

या जिल्ह्यांना इशारा

Picture Credit: Pinterest

नाशिक, धुळे आणि निफाडमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले.

तापमानाचा पारा

Picture Credit: Pinterest

सकाळी धुके, दुपारी उन्हाचा कडाका आणि रात्री उकाडा अशा हवामानामुळे आरोग्य धोक्यात

'कधी ऊन, कधी पाऊस'

Picture Credit: Pinterest

अवकाळी सदृश परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा धास्तावला आहे.

बळीराजा संकटात

Picture Credit: Pinterest