www.navarashtra.com

By  Prajakta Pradhan

महाशिवरात्रीला भद्रा योग तयार होत आहे, या मुहूर्तावर करा पूजा

Pic Credit -   Pinterest

Published 19 Feb, 2025

या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याचे खूप महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भद्राची वेळ आणि पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता जाणून घ्या

महाशिवरात्र 2025

पंचांगानुसार, यावर्षी महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने कार्यात यश मिळते.

महाशिवरात्र कधी आहे

चतुर्दशी तिथीची सुरुवात 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.3 ला होईल आणि त्याची समाप्ती  27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.54 वाजता होईल

शुभ मुहूर्त

महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 11.3 ते रात्री 10.17 पर्यंत भद्रा असेल. भद्रा पाताळ असल्यास तुम्ही कधीही पूजा करू शकता

भद्रा वेळ

या दिवशी संध्याकाळी 6.19 ते रात्री 9.26 पर्यंत तुम्ही पूजा करु शकतात. तसेच रात्री 9.26 ते 12. 34 पर्यंत पूजा करु शकता 

कधी करावी पूजा

महाशिवरात्रीला शंकराला पंचमेवा किंवा दुधापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात कोणत्याच अडचणी येत नाही

मिठाईचा नैवेद्य

शंकराची पूजा करताना ओम त्र्यंम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् या मंत्रांचा जप करावा.

महामृत्यूंजय मंत्र