www.navarashtra.com

By  Trupti Gaikwad

MahashivRatri 2025: ज्योतिष शास्त्रानुसार 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याने मिळतात 'हे' लाभ

Pic Credit -   iStock

Published 19 Feb, 2025

चारधाम यात्रा, ज्योतिर्लिंग या तीर्थक्षेत्रांमध्ये शिवशंकराचा वास आहे.

चारधाम यात्रा

भोलेनाथांचा कृपाशिर्वाद मिळावा म्हणून भाविक यात्रेला जातात.

भाविक 

 हिंदू धर्म हा भाराताच्या चहू बाजूंना व्यापलेला आहे म्हणूनच विविध राज्यात शिवाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं.

 हिंदू धर्म 

ज्योतिष शास्त्रानुसार 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याने काय लाभ मिळतात हे जाणून घेऊयात.

दर्शन

केदाररनाथच्या दर्शनाने मोक्षप्राप्ती होते असं म्हणतात.

केदारनाथ

असं म्हणतात की, महाकालेश्वरचं दर्शन घेतल्याने नाकारात्मक शक्ती दूर होते.

महाकालेश्वर 

वैद्यनाथ या शिवाच्या अवताराच्या दर्शनाने रोगांपासून मुक्ती मिळते.

वैद्यनाथ 

या ठिकाणी दर्शन घेतल्यावर कर्मापासून मुक्त व्हायला होतं.

काशी विश्वनाथ 

भोलेनाथांच्या या ठिकाणी असलेल्या अवताराच्या दर्शनाने इच्छापूर्ती होते.

त्र्यंबकेश्वर 

सोमनाथ या ठिकाणी  दर्शन घेतल्याने धनसंपत्ती वृद्धींगत होते असं म्हणतात.

सोमनाथ

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने समृद्धी मिळते.

घृष्णेश्वर

या रामेश्वरमच्या दर्शनाने स्वर्गप्राप्ती होते, असं म्हणतात.

रामेश्वरम 

सर्व वाईट प्रकारांपासून मुक्ती मिळते.

मल्लिकार्जुन

भिमाशंकरच्या दर्शनाने  विजय प्राप्ती होते.

भीमाशंकर 

ओंकारेश्वरच्या दर्शनाने आराम शांती मिळवून देते.

ओंकारेश्वर 

नागे्श्वराच्या दर्शनाने पापांचा नाश होतो.

नागेश्वर