www.navarashtra.com

By Nupur Bhagat

संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी दहीवडा; सोपी रेसिपी

Pic Credit -   Pinterest

Published 25 Feb, 2025

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही घरी चटपटीत असा दहीवडा तयार करू शकता

रेसिपी 

उडीद डाळ, दही, साखर, मीठ, आले, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल इ.

साहित्य

यासाठी प्रथम उडीद डाळ गरम पाण्यात तासभर भिजवून मिक्सरला वाटून घ्या

उडीद डाळ

वाटलेल्या डाळीत मीठ मिक्स करून याचे वडे तेलात तळून घ्या

तळा 

तयार वडे थंड दहामध्ये काहीवेळ घोळवून  ठेवा

दही

वडा दहीतून बाहेर काढून एका प्लेटमध्ये काढा आणि यात हिरवी-लाल चटणी टाका

चटणी

आता यावर चाट मसाला, कोथिंबीर आणि बारीक शेव पसरवा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा

सर्व्ह करा