Religion
महाशिवरात्र हा भक्तांसाठी मोठा उत्सव आहे. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतींचा विवाह झाला अशी कथा आहे.
Picture Credit: Pinterest
यंदा महाशिवरात्र रविवार 15 फेब्रुवारी रोजी आहे. या दिवशी शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते.
Picture Credit: Pinterest
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. हे अर्पण केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे.
Picture Credit: Pinterest
जर तुम्हाला आर्थिक समस्या असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करणे फायदेशीर मानले जाते. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते.
Picture Credit: Pinterest
महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मुग डाळ अर्पण करावी. असे केल्याने महादेव प्रसन्न होतात.
Picture Credit: Pinterest
शिवलिंगावर उडीद डाळ अर्पण केल्याने व्यक्तीला व्यवसायात अपेक्षित यश मिळते. तसेच आरोग्य सुधारते. त्यासोबत जीवनात आनंद येतो.
Picture Credit: Pinterest
या गोष्टी सोमवारी देखील तुम्ही अर्पण करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण केल्याने दुहेरी लाभ होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest