या मिनी स्कॉर्पिओचे नाव आहे Mahindra Vision S
Picture Credit: Pinterest
काय आहेत या नव्या कारची वैशिष्ट्ये? आणि किती असेल किंमत?
Picture Credit: Pinterest
यामध्ये ICE (पेट्रोल / डिझेल) इंजिन असेल तर, आंदाजे मायलेज 15–21 km/l असू शकते
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
या मॉडेलमध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन व 1.5-लिटर डिझेल इंजिन असे दोन पर्याय दिले जाऊ शकतात
Picture Credit: Pinterest
Vision S मध्ये ABS, ADAS, एअरबॅग्ज, रिअर कॅमेरा पार्किंग सेन्सर्स, कॅमेरा, हिल होल्ड कंट्रोलसह अन्य अपडेटेड सेफ्टी फिचर्स मिळण्याची अपेक्षा
Picture Credit: Pinterest
मस्क्युलर व हाय-टेक SUV लूक, LED लाईट बार, शानदार कलर, प्रिमियम व्हील्स
पॅनोरमिक सनरूफ, कम्फर्टेबल सिटींग व्यवस्था, डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टीम, प्रशस्त केबिन
Picture Credit: Pinterest
या कारची किंमत अंदाजे 10 लाख असू शकते; जानेवारी 2027 मध्ये लाँचिंगची शक्यता
Picture Credit: Pinterest