KTM ला टक्कर देऊ शकते ही स्वस्तात मस्त ई-सायकल
Picture Credit: Pinterest
ही इलेक्ट्रिक सायकल तुम्ही फक्त ₹2,599 रुपयांत बुक करु शकता अशी चर्चा आहे
Picture Credit: Pinterest
यामध्ये 655W ची बॅटरीसह 165km पर्यंत रेंज मिळू शकते
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
वजनाला हलकी, स्मार्ट डिझाईन सर्व वयोगटासाठी असेल योग्य
Picture Credit: Pinterest
यामध्ये डिजिटल डिस्प्ले, मल्टी-स्पीड मोड आणि मोबाइल चार्जिंग पोर्ट दिला जाऊ शकतो
Picture Credit: Pinterest
ड्युअर डिस्क ब्रेक्स, फ्रंट आणि रिअर सस्पेन्शन, खराब रस्त्यावरही स्मूथ रायडिंगचा अनुभव
स्पोर्टी लूक, डिजीटल डिस्प्ले, LED लाईट्स व आकर्षक रंग या सायकलला विशेष बनवतात
Picture Credit: Pinterest
या इ-सायकलच्या लाँचिंगची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही
Picture Credit: Pinterest