कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे घाला. मोहरी तडतडली की हिरवी मिरची घाला.
Picture Credit: Pinterest
त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता खोबऱ्याचा किस घालून थोडा वेळ परता, जेणेकरून छान सुवास येईल.
Picture Credit: Pinterest
आता त्यात टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
हळद, लाल तिखट, गोडा मसाला व मीठ घालून मसाला तेल सुटेपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
आता कट (हरभऱ्याचे पाणी) घाला. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून आमटी उकळू द्या.
Picture Credit: Pinterest
आमटी 8–10 मिनिटे मंद आचेवर उकळली की वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
Picture Credit: Pinterest