सर्वप्रथम ताजे खोवलेले नारळ मिक्सरमध्ये घाला.
Picture Credit: Pinterest
त्यात थंड दूध ओता आणि मिश्रण मऊ होईपर्यंत वाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता त्यात साखर घालून पुन्हा एकदा मिक्सर फिरवा.
Picture Credit: Pinterest
बदाम वापरणार असाल तर ते आधी भिजवून सोलून घालावे आणि पुन्हा वाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
त्यानंतर वेलची पूड घालून मिश्रणाला छान सुगंध द्या.
Picture Credit: Pinterest
तयार मिश्रणात बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा ब्लेंड करा, जेणेकरून मिल्कशेक थंडगार होईल.
Picture Credit: Pinterest
तयार मिल्कशेक ग्लासमध्ये ओता आणि वरून थोडा नारळाचा कीस घालून सजवून सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest