उन्हाळ्यात घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा थंडगार पीयूष

Written By: Nupur Bhagat

Source: Pinterest

पीयूष हे उन्हाळ्यातील एक चविष्ट आणि थंडगार असे पेय आहे

पीयूष

1 कप ताक, 1/2 कप श्रीखंड, 1/4 कप दूध, 2 चमचे साखर (चवीनुसार), वेलदोड्याची पूड - 1/4 टीस्पून, केशर,  बदाम-पिस्त्याचे काप

साहित्य 

सर्वप्रथम एका भांड्यात दूध, ताक, श्रीखंड एकत्र करा

दूध-ताक-श्रीखंड

तिन्ही साहित्य छान एकत्र फेटून घ्या

फेटा

आता यात साखर, वेलची पूड आणि केशर घालून मिक्स करा

मिसळा

तयार मिश्रण किमान एक तास फ्रिजमध्ये थंड करा

थंड करा