बीटरूट सॅलडची झटपट रेसिपी

Life style

11 April 2026

Author:  नुपूर भगत

बीटाचे सॅलड अभिनेत्री आलिया भट्टची आवडती डिश आहे. 

आलिया भट्ट

Picture Credit: Pinterest

यासाठी एका बाऊलमध्ये उकडलेले किसलेले बीटरूट आणि दही मिक्स करा.

बीट आणि दही

Picture Credit: Pinterest

 त्यात काळे मीठ, काळी मिरी, जिरे पावडर आणि चाट मसाला घालून मिक्स करा. 

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

लहान पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाका. हा खमंग तडका सॅलडवर घाला. 

तडका द्या

Picture Credit: Pinterest

शेवटी यावर चिरलेली कोथिंबीर घालून फ्रेश सॅलड खाण्यासाठी सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest