www.navarashtra.com

Published Jan 05, 2025

By Nupur Bhagat

तेलाचा एक थेंबही न वापरता सकाळच्या नाश्त्याला बनवा अप्पम

Pic Credit -   Pinterest

तांदूळ, किसलेले खोबरे, दही, साखर, फ्रुट साॅल्ट, तेल  आहे

साहित्य

यासाठी प्रथम तांदूळ चांगले धूवून 4 तास भिजत ठेवा

तांदूळ भिजवा

यानंतर भिजवलेले तांदूळ आणि किसलेले खोबरे मिक्सरला वाटून पेस्ट तयार करा

पेस्ट

त्यानंतर मिक्सरला दही-साखरची पेस्ट तयार करा

दही-साखर

आता नाॅनस्टीक तवा तापवा आणि यावर पाण्याचे काही थेंब शिंपडा करा

तवा तापवा

तयार पीठ पसरवा आणि अप्पम मंद आचेवर दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या

अप्पम

तयार अप्पम नारळाच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

चटणी