कमी वेळात बनवा पौष्टिक शेवयांचा उपमा

Life style

21 June 2026

Author:  नुपूर भगत

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, उडीद डाळ आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या.

फोडणी द्या

Picture Credit: Pinterest

त्यात चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परता.

चिरलेला कांदा 

Picture Credit: Pinterest

आता गाजर आणि मटार घालून २ ते ३ मिनिटे शिजवा.

गाजर आणि हिरवे मटार

Picture Credit: Pinterest

कढईत गरम पाणी आणि मीठ घालून मिश्रण उकळू द्या.

पाणी आणि मीठ

Picture Credit: Pinterest

पाणी उकळल्यानंतर त्यात भाजलेल्या शेवया घालून नीट मिसळा.

शेवया शिजवा

Picture Credit: Pinterest

झाकण ठेवून मंद आचेवर शेवया पूर्ण शिजेपर्यंत ५ ते ७ मिनिटे शिजवा.

मंद आचेवर शिजवा

Picture Credit: Pinterest

गॅस बंद करून कोथिंबीर घाला आणि गरमागरम शेवयांचा उपमा सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest