चीज स्टफ्ड मशरूम रेसिपी

Life style

15 August 2026

Author:  नुपूर भगत

मशरुमची ही रेसिपी एक स्टार्टरचा प्रकार असून फार झटपट तो तयार केला जातो.

टेस्टी रेसिपी

Picture Credit: Pinterest

यासाठी प्रथम मशरुम पाण्यातून धुवून काढा आणि मग याचे देठ अलगद बाजूला काढा.

मशरुम धुवा

Picture Credit: Pinterest

दुसरीकडे एका पॅनमध्ये बटर घालून लसूण, कांदा आणि सिमला मिरची परतून घ्या.

भाज्या परता

Picture Credit: Pinterest

भाज्या चांगल्या परतून झाल्या की त्यात मशरूमचे देठ, मीठ आणि काळी मिरी घालून २ मनिटे परता.

मीठ आणि काळीमिरी

Picture Credit: Pinterest

तयार सारण मशरुमच्या आत चांगलं भरा, मग यावर वरुन हलकं चीज पसरवा,

मशरुममध्ये स्टफिंग भरा

Picture Credit: Pinterest

ओव्हनमध्ये किंवा मंद आचेवर पॅनमध्ये तयार मशरुम ठेवा आणि चीज वितळेपर्यंत काही मिनिटे छान शिजवून घ्या.

बेक करा

Picture Credit: Pinterest

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पार्टी स्नॅकसाठी हा पदार्थ एक चांगला पर्याय ठरतो. 

पार्टी स्नॅक

Picture Credit: Pinterest