नाश्त्यासाठी घरी बनवा कुरकुरीत मसूर डोसा

Written By: Nupur Bhagat

Source: Pinterest

मसूर डाळीत फायबर, प्रथिने असतात. यापासून तुम्ही झटपट कुरकुरीत डोसा तयार करू शकता

मसूर डाळ

2 कप मसूर डाळ, मेथी दाणे, मीठ, तेल, 1 कप तांदूळ इ.

साहित्य 

सर्वप्रथम मसूर डाळ, तांदूळ आणि मेथी दाणे एक तास भिजत ठेवा

भिजत ठेवा

मसूर डाळ आणि मेथी दाणे बारीक वाटून घ्या. मसूर डाळ वेगळी वाटून घ्या

पेस्ट

आता दोन्ही मिश्रण एकत्र मिक्स करा. आता हे बॅटर रात्रभर आंबवत ठेवा

मिक्स करा

रात्रभर आंबल्यानंतर पीठ सकाळी छान फुगेल. आता यात मीठ टाका आणि पिठात मिक्स करा

मीठ

तयार डोसा नारळाची चटणी आणि सांबरसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

सर्व्ह करा