www.navarashtra.com

Published Dev 04  2024

By Nupur Bhagat

कोलेस्ट्रॉलचा त्रास असणाऱ्यांना रामबाण ठरेल ही चटणी

Pic Credit -   Pinterest

हाय कोलेस्ट्रॉल ही एक सामान्य समस्या आहे जी अयोग्य जीवनशैलीमुळे निर्माण होऊ शकते

हाय कोलेस्ट्रॉल

यामुळे अवयवांना आणि हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो

रक्त पुरवठा होण्यास अडथळा

तुम्हालाही हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तुम्ही आहारात एका चटणीचा समावेश करू शकता

चटणी 

1/2 वाटी कोथिंबीर, 1/2 वाटी पुदिना, 1/4 आलं, 2-3 हिरव्या मिरच्या, जिरे आणि मीठ

साहित्य 

चटणी बनवण्यासाठी सर्व साहित्य एकत्र वाटून बारीक करून घ्या

बारीक करा

ही चटणी कमी वेळेत तयार होईल आणि जेवणाची चवदेखील वाढवेल

चव वाढवेल

.