www.navarashtra.com

Published November 9, 2024

By  Nupur Bhagat

तोंडी लावायला घरीच तयार करा लसणाचे लोणचे

Pic Credit -  Pinterest

जेवणाची चव वाढवण्यासाठी लोणच्याची फार मदत होत असते

जेवणाची चव 

तुम्ही घरीच झणझणीत असे लसणाचे लोणचे तयार करु शकता

 लसूण लोणचं 

यासाठी प्रथम लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या

 लसणाच्या पाकळ्या

आता कढईत तिळ, बडीशेप, मेथी दाणे छान भाजून मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो

बारीक करा

यानंतर कढईत तेल टाकून यात लसणाच्या पाकळ्या हलक्या तळून घ्या  

लसूण तळा

तळलेल्या लसणाच्या पाकळ्या, हळद, मीठ, लाल तिखट बारीक केलेल्या मसाल्यात टाकून मिक्स करा

मिक्स करा

शेवटी यात लिंबाचा रस घाला आणि सर्व साहित्या काही मिनिटे उकळवून घ्या आणि गॅस बंद करा

लिंबू

तयार लोणचे थंड झाले की, एका काचेच्या डब्यात साठवून ठेवा  

काचेचा डबा

लोणचं जितकं जास्त दिवस मुरेल तितकी याची चव वाढत जाईल

टीप