प्रथम कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की जिरे आणि हिंग घाला.
Picture Credit: Pinterest
त्यात कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून काही सेकंद परता.
Picture Credit: Pinterest
आता बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
त्यानंतर हळद घालून हलक्या हाताने मिसळा.
Picture Credit: Pinterest
आता उरलेला भात घालून चांगला ढवळा, जेणेकरून मसाला सर्व भाताला लागेल.
Picture Credit: Pinterest
चवीनुसार मीठ घालून 3-4 मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
Picture Credit: Pinterest
शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम फोडणीचा भात सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest