कढईत तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेले कांदे घालून ते सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता आलं-लसूण पेस्ट घालून १ मिनिट परता, कच्चा वास जाईपर्यंत.
Picture Credit: Pinterest
त्यात चिरलेले टोमॅटो घालून चांगले शिजवा, तेल सुटू लागेपर्यंत परतावे.
Picture Credit: Pinterest
आता हळद, लाल तिखट, मीठ आणि गरम मसाला घालून मसाला नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
मसाल्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी येऊ द्या.
Picture Credit: Pinterest
उकळी आल्यानंतर गॅस मंद करा आणि त्यात शेव घालून हलक्या हाताने मिसळा.
Picture Credit: Pinterest
शेव जास्त वेळ शिजवू नका. वरून कोथिंबीर घालून गरमागरम शेव भाजी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest