Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
सकाळच्या नाश्त्यासाठी नाचणीचा डोसा हा एक उत्तम पर्यय आहे
हा डोसा चवीबरोबरच आपल्या आरोग्यसाठीही फायद्याचा ठरतो
नाचणीचे पीठ, रवा, तांदळाचे पीठ, मीठ, जिरे, तेल, कोथिंबीर, कांदा, दही, आलं, हिरवी मिरची इ.
यासाठी सर्वप्रथम तांदळाचे पीठ, नाचणीचे पीठ आणि रवा एकत्र करा
यानंतर यात कांदा, दही, आलं, हिरवी मिरची, मीठ, जिरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा
आता यात पाणी घालून एक द्रावण तयार करा
गॅसवर एक पॅन गरम करून यात तेल टाका आणि मग पीठ पसरवून डोसा तयार करा
डोसा दोन्ही बाजूंनी छान शिजवा आणि मग गॅस बंद करून खाण्यासाठी सर्व्ह करा