कुरकुरीत चीज गार्लिक ब्रेडची सोपी रेसिपी

Life style

13 August 2026

Author:  नुपूर भगत

कमी वेळात तयार होणारा हा स्नॅक नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहे.

स्नॅक

Picture Credit: Pinterest

एका बाऊलमध्ये मऊ केलेले बटर, बारीक चिरलेला लसूण, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि थोडी कोथिंबीर घेऊन चांगले एकत्र करा.

साहित्य एकत्र करा

Picture Credit: Pinterest

ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसवर तयार केलेले गार्लिक बटर व्यवस्थित पसरवा. त्यावर भरपूर किसलेले चीज समान प्रमाणात पसरवा.

बेडवर मिश्रण पसरवा 

Picture Credit: Pinterest

वरून थोडे ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स भुरभुरवा.

ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स

Picture Credit: Pinterest

ओव्हन 180°C वर प्रीहीट करून घ्या. तयार ब्रेड बेकिंग ट्रेमध्ये ठेवून साधारण 8 ते 10 मिनिटे बेक करा.

बेक करा

Picture Credit: Pinterest

चीज पूर्णपणे वितळून वरचा थर हलका सोनेरी आणि कुरकुरीत झाला की ब्रेड बाहेर काढा.

चीज वितळवा 

Picture Credit: Pinterest

गरमागरम चीज गार्लिक ब्रेडचे तुकडे करून टोमॅटो सॉस किंवा आपल्या आवडीच्या डिपसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest