दह्यापासून बनवा ताजेतवाने लस्सी ड्रिंक

Life style

01 April 2026

Author:  नुपूर भगत

यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात ताजं आणि घट्ट दही घ्या.

दही घ्या

Picture Credit: Pinterest

आता त्यात थंड पाणी किंवा दूध घाला.

दूध घाला

Picture Credit: Pinterest

गोड लस्सीसाठी साखर किंवा खारट लस्सीसाठी मीठ घाला.

आवडीनुसार बदल

Picture Credit: Pinterest

आता हे मिश्रण मिक्सरमध्ये किंवा रवीने चांगले फेटून घ्या.

फेटुन घ्या

Picture Credit: Pinterest

मिश्रण एकजीव आणि फेसाळ होईपर्यंत फेटत राहा.

फेसाळ करा

Picture Credit: Pinterest

त्यात बर्फाचे तुकडे घालून हलक्या हाताने मिसळा.

बर्फाचे तुकडे

Picture Credit: Pinterest

ग्लासमध्ये ओतून वरून वेलची पूड किंवा पुदिन्याची पाने घालून सर्व्ह करा.

पुदिन्याची पाने 

Picture Credit: Pinterest