व्हेज चॉपची सोपी  रेसिपी 

Life style

07 March 2026

Author:  नुपूर भगत

एका मोठ्या बाउलमध्ये उकडलेले बटाटे चांगले मॅश करून घ्या.

बटाटे मॅश करा

Picture Credit: Pinterest

त्यामध्ये किसलेले बीट, गाजर, मटार आणि बारीक चिरलेला कांदा घाला.

भाज्या घाला

Picture Credit: Pinterest

आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट एकत्र करा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

या मिश्रणाचे लहान लांबट किंवा गोल आकाराचे चॉप तयार करा.

आकार द्या

Picture Credit: Pinterest

कॉर्नफ्लोअरमध्ये थोडे पाणी घालून पातळ घोळ तयार करा. तयार चॉप आधी या घोळात आणि नंतर ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा.

ब्रेडक्रम्ब्समध्ये कोट करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून चॉप मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

कुरकुरीत तळा

Picture Credit: Pinterest

गरमागरम व्हेजिटेबल चॉप टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest