Published August 30, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
भेंडी ही एक सामान्य भाजी आहे. साधारणत: भेंडी फार चिकट असतात
तिच तिच भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही कुरकुरी भेंडी बनवून पाहू शकता
यासाठी सर्वप्रथम भेंडी धुवून, लांब चिरून घ्या
एका भांड्यात तांडळाचे पीट, काॅनफ्लाॅर आणि बेसन पीठ घ्या
आता यात लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला टाका तयार केला जातो
यानंतर या मिश्रणात भेंडी टाका आणि दुसरीकडे कढईत तेल गरम करत ठेवा
भेंडीचे हे मिश्रण तेलात टाका आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या