घरी बनवा बाजारासारखे कुरकुरीत मसाला शेंगदाणे

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

मसाला शेंगदाणे हा एक स्नानाचा प्रकार आहे, जो सर्वांनाच खायचा फार आवडतो

मसाला शेंगदाणे

बाजारत विकत मिळणारे हे कुरकुरीत मसाला शेंगदाणे आता तुम्ही घरीच तयार करू शकता

रेसिपी 

शेंगदाणे, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, तेल, लाल तिखट, ओवा, हळद इ.

साहित्य

प्रथम शेंगदाणे हलके भाजून घ्या

भाजा

एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट आणि हळद मिक्स करून घ्या

मिक्स करा

कढईत तेल गरम करा आणि मिश्रणात शेंगदाणे घोळवून तेलात सोडा

तेल

शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या

तळा