बटाटे नीट सोलून घ्या आणि पातळ गोल काप करा.
Picture Credit: Pinterest
काप केलेले बटाटे थंड पाण्यात 10 मिनिटे भिजत ठेवा, नंतर पाणी काढून टाका.
Picture Credit: Pinterest
बटाटे स्वच्छ कापडावर पसरवून पूर्ण कोरडे करून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करा.
Picture Credit: Pinterest
तेल मध्यम गरम झाल्यावर बटाट्याचे काप हळूहळू टाका.
Picture Credit: Pinterest
बटाट्याचे चिप्स सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
Picture Credit: Pinterest
चिप्स प्लेटीत काढून घेतल्यावर त्यावर मीठ, तिखट शिंपडून मिक्स करा.
Picture Credit: Pinterest