मोहब्बत का शरबत कसा बनवायचा?

Life style

15 March 2026

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम सब्जा बिया 10–15  मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा.

सब्जा भिजत ठेव

Picture Credit: Pinterest

कलिंगडाचे छोटे-छोटे तुकडे  करून तयार ठेवा.

कलिंगडाचे तुकडे

Picture Credit: Pinterest

 एका मोठ्या ग्लासमध्ये 1–2 टेबलस्पून गुलाब सिरप घाला.

गुलाब सिरप 

Picture Credit: Pinterest

 त्यावर भिजवलेल्या सब्जा बिया आणि टरबूजाचे तुकडे घाला.

मिक्स करा

Picture Credit: Pinterest

आता त्यात थंड दूध ओता आणि हलक्या हाताने मिक्स करा.

दूध घाला 

Picture Credit: Pinterest

आवश्यक वाटल्यास थोडी साखर आणि बर्फाचे तुकडे घाला.

साखर आणि बर्फाचे तुकडे

Picture Credit: Pinterest

वरून ड्रायफ्रूट्स टाकून थंडगार मोहब्बत का शरबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest