मसालेदार आणि हेल्दी पनीर टिक्का रेसिपी

Life style

19 April 2026

Author:  नुपूर भगत

कढई गरम करून त्यात बटर टाका आणि वितळू द्या.

बटर टाका 

Picture Credit: Pinterest

त्यात चिरलेला कांदा घालून तो सोनेरी होईपर्यंत परता.

कांदा परता 

Picture Credit: Pinterest

आता आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून थोडा वेळ परता.

आले-लसूण पेस्ट

Picture Credit: Pinterest

त्यात टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवा.

टोमॅटो घाला 

Picture Credit: Pinterest

हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला आणि मीठ घालून सर्व मिश्रण छान परता.

मसाले घाला 

Picture Credit: Pinterest

तयार मसाला पॅनमध्ये एका बाजूला ठेवून त्यावर कापलेले पाव बटरमध्ये हलकेसे टोस्ट करा आणि मसाल्यात मिसळा.

पावाला मसाले लावा

Picture Credit: Pinterest

वरून कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून गरमागरम मसाला पाव सर्व्ह करा.

कोथिंबीर घाला 

Picture Credit: Pinterest