रताळ्याचा शिरा कसा बनवायचा?

Life style

27 December, 2025

Author:  नुपूर भगत

रताळी स्वच्छ धुऊन सोलून घ्या आणि किसणीने किसून ठेवा.

रताळे किसून घ्या

Picture Credit: Pinterest

कढईत तूप गरम करा. त्यात किसलेली रताळी घालून मध्यम आचेवर चांगली परतून घ्या.

रताळे परता 

Picture Credit: Pinterest

रताळी मऊ होईपर्यंत झाकण ठेवून 5–7 मिनिटे शिजू द्या.

काही मिनिटे शिजू द्या

Picture Credit: Pinterest

आता त्यात दूध घाला आणि नीट मिसळा. दूध शोषले जाईपर्यंत शिजवा.

दूध घाला

Picture Credit: Pinterest

चवीनुसार साखर किंवा गूळ घालून पुन्हा ढवळा. शिरा घट्ट होऊ द्या.

साखर घाला

Picture Credit: Pinterest

आता यात वेलची पूड आणि चिरलेले काजू-बदाम घालून नीट मिसळा.

ड्रायफ्रुट घाला

Picture Credit: Pinterest

वरून थोडे तूप घालून गरमागरम रताळ्याचा शिरा खाण्यासाठी सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest