झटपट तयार होणारी चविष्ट हिरवी चटणी

Life style

31 January 2026

Author:  नुपूर भगत

कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने नीट स्वच्छ धुवा आणि पाणी निथळू द्या.

पुदिन्याची पाने धुवा

Picture Credit: Pinterest

मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घाला.

लसूण घाला

Picture Credit: Pinterest

आता त्यात जिरे, मीठ आणि लिंबाचा रस घाला.

मीठ घाला

Picture Credit: Pinterest

थोडं पाणी घालून सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

मिक्सरमध्ये वाटा

Picture Credit: Pinterest

चटणी खूप पातळ किंवा घट्ट वाटल्यास पाणी किंवा कोथिंबीर घालून कन्सिस्टन्सी सेट करा.

आवडीनुसार कन्सिस्टन्सी ठेवा

Picture Credit: Pinterest

तयार हिरवी चटणी सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा आणि स्नॅक्ससोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest

तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात दही देखील घालू शकता. 

दहीचा वापर

Picture Credit: Pinterest