Published August 15, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये मैदा घ्या आणि यात मीठ टाकून व्यवस्थीत पीठ मळून घ्या
यासाठी धने, जिरे, बडीशेप भाजूण घ्या. मग मिक्सरमध्ये वाटून याची जाडसर पावडर तयार करून एका भांड्यात काढा
आता गॅसवर एक भांडे ठेवून यात तेल टाका. मग यात जिर, मोहरी टाकून छान फोडणी द्या
आता यात हिरवी मिरची, लसूण, आलं टाका आणि परतून याची व्यवस्थित पेस्ट तयार करा
परतून झाल्यानंतर यात तयार मसाला, गरम मसाला आणि लाल तिखट घालून मिक्स करा तयार केला जातो
आता यात थोडे बेसन टाका. बेसन भाजलं की यात हलके पाणी टाकून 2-3 मिनिटे शिजवून घ्या
आता मैदाच्या पिठाचे गोळे करून यात तयार सारण भरा आणि कचोरी बनवून घ्या
तयार कचोरी मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत खमंग तळून घ्या