मुलांना आवडेल असा सॉफ्ट आणि क्रीमी स्विस रोल

Life style

26 April 2026

Author:  नुपूर भगत

ओव्हन १८०°C वर प्रीहीट करा. बेकिंग ट्रेमध्ये बटर पेपर लावून ठेवा.

तयारी करा

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र चाळून घ्या.

कोरडे साहित्य मिक्स करा

Picture Credit: Pinterest

अंडी आणि साखर एकत्र फेटून घ्या, जोपर्यंत मिश्रण हलकं आणि फुललेलं दिसत नाही.

अंडी आणि साखर फेटा

Picture Credit: Pinterest

फेटलेल्या अंड्यांच्या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स आणि दूध घाला. त्यात हळूहळू कोरडं मिश्रण मिसळा.

बॅटर तयार करा

Picture Credit: Pinterest

तयार बॅटर ट्रेमध्ये समतल पसरवा आणि १०-१२ मिनिटं बेक करा.

बेक करा

Picture Credit: Pinterest

बेक झालेला केक अजून गरम असतानाच बटर पेपरसह हलक्या हाताने रोल करा आणि थंड होऊ द्या.

रोल तयार करा

Picture Credit: Pinterest

थंड झाल्यावर रोल उघडा, त्यावर व्हिप्ड क्रीम लावा आणि पुन्हा घट्ट रोल करा. तुकडे कापून सर्व्ह करा.

फिलिंग आणि फिनिशिंग

Picture Credit: Pinterest