www.navarashtra.com

Published On 27 Feb 2025 By Nupur Bhagat

 उरलेल्या इडलीपासून बनवा मसालेदार तडका इडली; सोपी रेसिपी

Pic Credit -   Pinterest

तीच तीच बोरिंग इडली सोडा आणि घरी बनवा मसालेदार तडका इडली

रेसिपी 

इडल्या, लाल मिरची. कडीपत्ता, मीठ, तेल, लाल तिखट, मोहरी, हळद, धणे पावडर इ.

साहित्य 

यासाठी प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करा

तेल 

मग यात मोहरी, लाल मिरच्या आणि कडीपत्ता टाकून परता

तडका 

यांनतर यात हळद, लाल तिखट आणि मीठ घालून साहित्य मिक्स करा

मसाले 

शेवटी यात उकडलेल्या इडलीचे तुकडे टाका आणि मसाल्यात इडली छान एकजीव करा

इडली 

पॅनवर झाकण ठेवा आणि मंद आचेवर इडली 2-3 मिनिटे शिजवून घ्या

शिजवा

तयार इडली नारळाच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा 

सर्व्ह करा