आंब्याच पन्ह कसं बनवायचं? 

Life style

11 March 2026

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम कच्चे आंबे धुऊन कुकरमध्ये 2–3 शिट्ट्या होईपर्यंत उकळून घ्या.

आंबे कुकरमध्ये शिजवा

Picture Credit: Pinterest

आंबे थंड झाल्यावर त्याची साल काढून गर वेगळा करा.

गर वेगळा करा

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात आंब्याचा गर घेऊन त्यात साखर किंवा गूळ घाला.

गूळ घाला

Picture Credit: Pinterest

आता त्यात भाजलेली जिरेपूड, काळं मीठ आणि साधं मीठ घाला.

मीठ घाला

Picture Credit: Pinterest

हे मिश्रण मिक्सरमध्ये किंवा चमच्याने चांगले मिक्स करून घ्या.

मिश्रण मिक्स करा

Picture Credit: Pinterest

त्यात थंड पाणी घालून सरबतासारखी कन्सिस्टन्सी तयार करा.

थंड पाणी घाला

Picture Credit: Pinterest

ग्लासमध्ये बर्फ घालून आम पन्ना ओता आणि वरून पुदिन्याची पाने घालून सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest