मुलांसाठी परफेक्ट स्वीट ट्रीट – बदाम चॉकलेट

Life style

19 May 2026

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम बदाम हलके भाजून घ्या आणि पूर्ण थंड होऊ द्या.

बदाम भाजा

Picture Credit: Pinterest

डार्क चॉकलेट छोटे तुकडे करून एका भांड्यात घ्या.

बदामाचे तुकडे करा

Picture Credit: Pinterest

डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट वितळवा (एक भांड्यात पाणी उकळवून त्यात लहान वाटी ठेवा त्यात चॉकलेट टाका)  आणि त्यात बटर मिसळा.

चॉकलेट वितळवा

Picture Credit: Pinterest

चॉकलेट मेल्ट झालं की त्याला थंड करून त्यात व्हॅनिला इसेन्स आणि मध घाला.

व्हॅनिला इसेन्स

Picture Credit: Pinterest

आता भाजलेले बदाम चॉकलेट मिश्रणात घालून व्यवस्थित मिक्स करा.

बदाम मिश्रणात घोळवा 

Picture Credit: Pinterest

हे मिश्रण सिलिकॉन मोल्ड्स किंवा बटर पेपरवर छोटे छोटे भाग करून ठेवा.

बटर पेपर

Picture Credit: Pinterest

चॉकलेट्स 30 ते 40 मिनिटे फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा आणि नंतर सर्व्ह करा.

फ्रीजमध्ये सेट करा

Picture Credit: Pinterest