आंब्याची साल काढून तुकडे करा आणि मिक्सरमध्ये गुळगुळीत प्युरी बनवा.
Picture Credit: Pinterest
कोमट पाण्यात जिलेटिन किंवा अगर-अगर घालून नीट विरघळून घ्या.
Picture Credit: Pinterest
एका पॅनमध्ये दूध आणि साखर घालून हलके गरम करा. साखर पूर्ण विरघळेपर्यंत ढवळा.
Picture Credit: Pinterest
दुधाचे मिश्रण थंड झाल्यावर त्यात फ्रेश क्रीम आणि आंब्याची प्युरी घाला.
Picture Credit: Pinterest
आता तयार केलेले जिलेटिन मिश्रण पुडिंगच्या मिश्रणात घालून व्यवस्थित एकजीव करा.
Picture Credit: Pinterest
हे मिश्रण सर्व्हिंग ग्लास किंवा बाऊलमध्ये ओता आणि ३-४ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
Picture Credit: Pinterest
सेट झालेल्या मँगो पुडिंगवर ड्रायफ्रूट्स किंवा आंब्याचे छोटे तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा
Picture Credit: Pinterest