www.navarashtra.com

Published On 1 March 2025 By Nupur Bhagat

थंडीत नाश्त्याला बनवा गरमा गरम आलू पराठा

Pic Credit -   Pinterest

उकडलेले बटाटे, गव्हाचे पीठ, मीठ, तेल, लसूण, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, जिरे, हळद, तिखट, गरम मसाला इ.

साहित्य 

यासाठी प्रथम गव्हाच्या पिठात मीठ घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या

पीठ मळा

कढईत गरम तेलात जिरे, आलं लसूण पेस्ट, चिरलेला कांदा परतून घ्या  

परता 

आता यात मीठ आणि सर्व मसाले आणि उकडलेले बटाटे घालून स्टफिंगला मॅश करा

मसाले

भाजी थंड होऊ द्या आणि मग मळलेल्या पिठाचा गोळा घ्या

लाटा 

पिठाच्या गोळ्याला हाताने वाटीसारखा आकार द्या आणि त्यात तयार स्टफिंग भरून पुन्हा गोल गोळा तयार करा

स्टफिंग भरा

शेवटी गरम तव्यावर पराठा टाका आणि दोन्ही बाजूंना तूप लावून याला खरपूस भाजून घ्या

भाजा

तयार पराठा लोणच्यासोबत अथवा चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह करा 

सर्व्ह करा