एका मोठ्या बाऊलमध्ये रेडीमेड नाचोज घ्या. ते ताजे आणि कुरकुरीत असावेत.
Picture Credit: Pinterest
आता बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो नाचोजवर पसरवा.
Picture Credit: Pinterest
आता यावर चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.
Picture Credit: Pinterest
चवीनुसार मीठ, चाट मसाला, लाल तिखट आणि थोडंसं जिरेपूड टाका.
Picture Credit: Pinterest
यावर हिरवी चटणी आणि चिंचेची गोड चटणी घाला.
Picture Credit: Pinterest
वरून किसलेलं चीज किंवा चीज सॉस घालून हलकं मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
शेवटी बारीक पिवळी शेव टाकून तुमच्या चाटला पूर्ण करा आणि याच्या मजेदार चवीचा आनंद लुटा.
Picture Credit: Pinterest