एका भांड्यात थोडं पाणी गरम करून त्यात गूळ घाला आणि पूर्णपणे विरघळू द्या. नंतर गाळून घ्या.
Picture Credit: Pinterest
एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचं पीठ, वेलची पूड आणि खोबरे घालून मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
या मिश्रणात तूप घालून हाताने चांगलं चोळून घ्या, म्हणजे पीठ मोकळं आणि सैल होईल.
Picture Credit: Pinterest
गुळाचा पाक थोडा-थोडा घालत कडकसर पीठ मळून घ्या.
Picture Credit: Pinterest
पीठाचे छोटे गोळे करून त्यांना हाताने दाबून किंवा साच्याच्या मदतीने ठेकुआचा आकार द्या.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल किंवा तूप गरम करून मध्यम आचेवर ठेकुआ सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
Picture Credit: Pinterest
तळलेले ठेकुआ थंड होऊ द्या आणि मग सर्व्ह करा किंवा हवाबंद डब्यात साठवा.
Picture Credit: Pinterest