एका ताटात किंवा प्लेटमध्ये सर्व पापड्या व्यवस्थित मांडून घ्या.
Picture Credit: Pinterest
प्रत्येक पापडीवर थोडा उकडलेला बटाटा आणि काबुली चणे ठेवा.
Picture Credit: Pinterest
आता सर्व पापड्यांवर भरपूर घट्ट दही समान प्रमाणात घाला.
Picture Credit: Pinterest
त्यावर हिरवी चटणी आणि चिंचेची गोड चटणी पसरवा.
Picture Credit: Pinterest
चाट मसाला, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ भुरभुरा.
Picture Credit: Pinterest
वरून भरपूर शेव, डाळिंबाचे दाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
Picture Credit: Pinterest
तयार दही पापडी चाट लगेच सर्व्ह करा आणि तिच्या कुरकुरीत व चटपटीत चवीचा आनंद घ्या.
Picture Credit: Pinterest