प्रसादातील केळीचा शिरा आता घरीच बनवा

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

पूजेसाठी तयार केला जाणारा प्रसादाचा शिरा अनेकांच्या आवडीचा आहे

प्रसादाचा शिरा

कढईत २ चमचे तूप घालून मध्यम आचेवर रवा हलका सोनेरी होईपर्यंत खमंग भाजून घ्या. सतत ढवळत राहा.

रवा भाजा

दुसऱ्या भांड्यात दूध व पाणी गरम करून त्यात साखर टाका. साखर पूर्ण विरघळू द्या.

साखर विरघळवा

भाजलेल्या रव्यामध्ये हळूहळू साखरमिश्रित द्रव (दूध-पाणी) घालावे आणि सतत ढवळत राहावे, गाठी होऊ नयेत.

 मिसळा

गॅस मध्यम ठेवून झाकण ठेवून ५-६ मिनिटं शिजू द्या. रवा फुगून मऊ होईल.

 शिजवा

आता उरलेले तूप घाला आणि नीट मिक्स करा. शिरा थोडा सुटसुटीत होईल.

तूप

परतलेला काजू, बदाम, मनुका व वेलदोडा पावडर घाला आणि एकदा नीट ढवळा.

सुकामेवा व वेलदोडा घाला

गरम गरम शिरा देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि नंतर खाण्यासाठी सर्व्ह करा

सर्व्ह करा