www.navarashtra.com

Published  Oct 12, 2024

By  Chetan Bodke

Pic Credit - Social Media

किती सुंदर! सायली संजीवचे साडीतले जबरदस्त फोटोज्...

अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्या सौंदर्यामुळे आणि फॅशन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

सायली संजीव

ती नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते.

फोटो

नुकतेच अभिनेत्रीने दसऱ्यानिमित्त काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

दसऱ्यानिमित्त  फोटो

.

अभिनेत्रीने गोल्डन कलरची स्टायलिश साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले आहे. 

गोल्डन  साडी

.

अभिनेत्रीच्या सिंपल डिंपल साडीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

सिंपल अंदाज

सिंपल हेअर स्टाईल, केसात माळलेला गजरा, नेकलेस, बांगड्या आणि लूकला साजेसा मेकअप करून अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे. 

फॅशन

सायलीच्या मराठमोळ्या अंदाजावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 

लूकचे कौतुक

सायली गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही, चाहते तिच्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी उत्सुक आहेत.

वर्कफ्रंट