तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र, एकाच व्यासपीठावर आले.
Picture Credit: Pinterest
एकाच व्यासपीठावर येऊन दोघांनीही मराठीजनांना एकत्र येण्याचं आवाहन केलं .
Picture Credit: Pinterest
शिवसेना- मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाच वातावरण पाहायला मिळालं.
Picture Credit: Pinterest
या मेळाव्याला तुफान गर्दी झाली होती. वरळीच्या एनसीपीआय डोम क्षमतेपेक्षा जास्त भरलं होतं.
Picture Credit: Pinterest
ठाकरे बंधू यांनी आगामी काळात एकत्र राहण्याबाबत आणि युतीबाबत संकेत दिले.
Picture Credit: Pinterest
जे बाळासाहेब ठाकरेंंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं...
राजपुत्र अमित ठाकरे आणि उद्धवपुत्र आदित्य ठाकरे हे देखील एकत्र आलेले पाहायला मिळाले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एन्ट्री आणि त्यांनी घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली आहे.