2026 मधील '2' सर्वात  स्वस्त व लोकप्रिय कार 

Automobile

02 March 2026

Author:  वेद बर्वे

या 2 कार ठरल्या देशातील सर्वात जास्त लोकप्रिय कार

लोकप्रिय कार

Picture Credit: heromotocorp

फक्त 28 दिवसांत 'या' कारची भारतात सर्वाधिक विक्री

सर्वाधिक विक्री

Picture Credit: heromotocorp

2026 मध्ये 'या' दोन्ही कार्सची  एकत्रित विक्री- 10, 238 युनिट्स

10,000+ युनिट्स

Picture Credit: heromotocorp

यातील पहिली कार आहे: मारुती सुझुकी अल्टो K10

Maruti Suzuki Alto K10

Picture Credit: heromotocorp

ढासू फिचर्स

अल्टो K10 67bhp पर्यंत टॉप पॉवर व 89Nm चा टॉर्क देते; तर CNG मोडमध्ये 34km/kg पर्यंत अंदाजे मायलेज देते

Maruti Suzuki S-Presso

दुसऱ्या नंबरवर आहे: मारुती सुझुकी एस-प्रेसो

Picture Credit: heromotocorp

पैसा-वसूल परफॉर्मन्स

Picture Credit: Pinterest

सुझुकी एस-प्रेसो सुमारे 66bhp  पॉवर व 89Nm पर्यंत टॉर्क देते, तर अंदाजे 32-34 km/kg पर्यंत मायलेज देते

अल्टो K10 किंमत

Picture Credit: Pinterest

कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत: 3.69-5.45 लाखांपर्यंत

सुझुकी S-presso

Picture Credit: Pinterest

कारची साधारण किंमत  3.49-5.11 लाखांपर्यंत (एक्स-शोरूम)