फक्त ६ लाखात ६ एअरबॅग्जची सुपरहिट मारुती कार

Automobile

20 May, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी वाहन कंपनी आहे. या कंपनीने एप्रिल महिन्यात भारतात १.८७ लाख वाहनांची विक्री केली.

एप्रिलमध्ये बंपर सेल

Img Source: Pinterest 

या ब्रँडची सर्वाधिक विकली जाणारी कार एसयूव्ही नसली तरी देखील या मारुती कारला मोठी मागणी आहे. 

मारुती कारला मोठी मागणी

एप्रिलमध्ये २३,५८० युनिट्स विकले गेले आहे. या कारला आता ५ स्टार भारत एनसीएपी रेटिंग मिळाले आहे. 

किती विक्री झाली?

आधीची विक्री

गेल्या वर्षी एप्रिल २०२५ मध्ये या कारचे १६,९९६ युनिट्स विकले गेले. ज्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत ३९ टक्के वाढ नोंदवली गेली.

११ टक्क्यांची वाढ

गेल्या महिन्यात कंपनीने या गाडीचे २१,२२४ युनिट्स विकले. याचा अर्थ विक्रीत महिन्यागणिक ११ टक्क्यांची वाढ झाली आहे.

किंमत काय आहे?

पेट्रोल आणि सीएनडी या दोन्ही व्हेरियंमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरियंटची किंमत ६ लाख २५ हजार ६०० पासून सुरु होते. 

सीएनजी व्हेरियंटची किंमत

सीएनजी व्हेरियंटची किंमत ८०३,१०० पासून सुरु होते. या कारमध्ये सहा एअरबॅग्ज आहेत.

इंजिन आणि पॉवर

या कारमध्ये ११९७cc क्षमतेचे, तीन सिलेंडर इंजिन आहे जे ८१.५८PS शक्ती आणि १११.७Nm टॉर्क निर्माण करते.

मायलेज

कारच्या पेट्रोल व्हेरियंटची मायलेज सुमारे २४ किमी प्रति लिटर आहे. तर सीएनजी व्हेरियंट ३३.७३ किमी प्रति लिटर मायलेज देते