माझी बाय गो हे गाणं सोशल मीडियावर तुफान गाजलं होतं.
Picture Credit: Pinterest
माझी बाय सिक्वेलमध्ये एक नवीन गाणं आलं आहे.
Picture Credit: Pinterest
या गाण्याचे नाव माझी बाय असून गाण्याचे दिग्दर्शन आयुष संजीवन केले आहे.
Picture Credit: Pinterest
या गाण्यात मुख्य कास्ट श्रद्धा पवार आणि निक शिंदे आहे.
Picture Credit: Pinterest
श्रद्धाने पिवळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे.
Picture Credit: Pinterest
निक शिंदेने ब्राऊन शर्ट परिधान केले आहे.
Picture Credit: Pinterest