www.navarashtra.com

By Tejas Bhagwat

मनमोकळेपणाने हसल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य छान राहते. 

Pic Credit -   istockphoto

Published 14 Feb, 2025

कॉमेडी शो पाहणे किंवा अन्य गोष्टींवरून खळखळून हसणे ताण कमी होतो. 

कॉमेडी शो

मनमोकळेपणाने हसल्याने प्रतिकार शक्ती देखील चांगली राहण्यास मदत होते. 

प्रतिकार शक्ती

हसल्यामुळे ऑक्सीजनचे प्रमाण वाढल्याने हृदयाची गती वाढण्यास मदत होते. 

ऑक्सीजनचे प्रमाण

मनमोकळेपणाने हसल्याने  शारीरिक तणाव कमी करण्यास मदत होते. 

शारीरिक तणाव

मनमोकळेपणाने हसल्याने मानसिक तणाव कमी करण्यास मदत होते. 

मानसिक तणाव

दररोज 10 ते 15 मिनिटे हसल्यामुळे कॅलरी देखील बर्न होण्यास मदत होते. 

बिश्नोई 

(फोटो- istockphoto)