धर्मामध्ये मिथुन संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य देवाची पूजा करणे शुभ मानले जाते.
15 जून रोजी मिथुन संक्रांती साजरी केली जाणार आहे. या दिवशी तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील
15 जून रोजी सूर्य देव वृषभ राशीमधून निघून मिथुन राशीत प्रवेश करेल यावेळी त्यांना या वस्तू अर्पण करा
मिथुन संक्रांतीला आंघोळ झाल्यावर सूर्य देवाची पूजा करावी. यावेळी सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे.
मिथुन संक्रांतीला सूर्य देवाला गूळ अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे जीवनात सुख समृद्धी येते.
सूर्य देवाला लाल रंगांचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे आरोग्य चांगले राहते.
सूर्य देवाची पूजा करताना या गोष्टी अर्पण केल्याने कामामध्ये यश मिळते. तसेच अडकलेली कामे पूर्ण होतात.
पैशाची समस्या असल्यास मिथुन संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाची पूजा केल्यास आर्थिक स्थिती सुधारते