नसानसांमध्ये भरेल ताकद, महिनाभर गरम दुधात मिक्स करून प्या

Written By: Dipali Naphade 

Source: iStock

आजकाल प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत आणि त्यामुळे अनेकदा आजारांना सामोरं जावं लागतं

खानपान

यामुळे लोकांना सतत कोणत्या ना कोणत्या तरी आजारांना बळी पडावं लागत आहे आणि स्टॅमिनाही कमी होतोय

हेल्द

या सततच्या आजारामुळे स्टॅमिना खराब होतोय आणि शरीरातील कमकुवतपणा वाढतोय

स्टॅमिना

स्टॅमिना टिकविण्यासाठी आयुर्वेदाचा आधार घेत तुम्ही अश्वगंधाचा उपयोग करून घेऊ शकता

आयुर्वेद

अनेक पुरुषांना स्टॅमिना मिळावा यासाठी अश्वगंधा हा उत्तम उपाय आयुर्वेदात मानला जातो

मर्दांसाठी

रोज रात्री झोपण्यापूर्वी अश्वगंधा पावडर 2-3 चमचे दुधात मिक्स करून प्यावी

कसे घ्यावे

रोज अशा पद्धतीने सेवन केल्यास हाडांसह मसल्सनादेखील उत्तम ताकद मिळू शकते

फायदा

अश्वगंधामध्ये अनेक गुणधर्म असून विविध आजारांवर याचा उपयोग करून घेता येतो

अश्वगंधा

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप